सदस्य बने
पृष्ठाचा पत्ता क्लिपबोर्डवर कॉपी केला आहे.
अर्थ : एक प्रकारचा आंबा.
उदाहरणे : पश्चिम बंगालमध्ये हिमसागर जास्त प्रमाणात आढळतात.
समानार्थी : हिमसागर
इतर भाषांमध्ये अनुवाद :हिन्दी English
एक प्रकार का आम।
Large oval tropical fruit having smooth skin, juicy aromatic pulp, and a large hairy seed.
अर्थ : हिमसागर आंब्याचे झाड.
उदाहरणे : शेताच्या कडेने हिमसागर आंबा लावला आहे.
हिमसागर आम का पेड़।
Large evergreen tropical tree cultivated for its large oval fruit.
स्थापित करा