अर्थ : शुभकारक मानला जाणारा एक काल्पनिक पक्षी.
							उदाहरणे : 
							ज्याच्या डोक्यावरून हुमा उडत जाईल तो राजा होतो अशी समजूत आहे
							
समानार्थी : हुमा
इतर भाषांमध्ये अनुवाद :
एक कल्पित पक्षी।
एक किंवदन्ती के अनुसार, जिस पर भी हुमा की छाया पड़ जाए वह राजा हो जाता है।