अर्थ : मोठ्या प्रमाणावर मालाची खरेदी-विक्री करणारा व्यापारी.
							उदाहरणे : 
							तो एक घाऊक व्यापारी आहे तो किरकोळ वस्तू विकत नाही.
							
समानार्थी : घाऊक व्यापारी
इतर भाषांमध्ये अनुवाद :
Someone who buys large quantities of goods and resells to merchants rather than to the ultimate customers.
jobber, middleman, wholesaler