अर्थ : शास्त्रामध्ये न सांगितलेला.
							उदाहरणे : 
							वेदांमध्ये वर्णिलेले पाच प्रकारच्या कर्मात चार विहित कर्म आणि एक अविहित कर्म आहे.
							
समानार्थी : शास्त्रविरुद्ध
इतर भाषांमध्ये अनुवाद :
जिसका शास्त्रों में विधान न हो या निषेध हो।
वेदों में वर्णित पाँच प्रकार के कर्मों में चार विहित कर्म तथा एक अविहित कर्म है।