अर्थ : येशू ख्रिस्ताच्या जन्मापासून सुरू करण्यात आलेल्या कालगणनेतील एक वर्ष.
							उदाहरणे : 
							टिळकांचा मृत्यू इसवी सन १९२० मध्ये झाला
							
इतर भाषांमध्ये अनुवाद :
अर्थ : येशू ख्रिस्ताच्या जन्मानंतरच्या काळात किंवा त्या काळात.
							उदाहरणे : 
							इसवी सन दोनशेमध्ये समाजात खूप बदलाव झाला.
							
इतर भाषांमध्ये अनुवाद :
ईसा के जन्म के बाद के समय में या ईसवी युग में।
दो सौ ईसा पश्चात् समाज में बहुत सारे परिवर्तन हुए।