अर्थ : कळीचे फुलात रुपांतर झालेला.
							उदाहरणे : 
							हे उमललेले फूल तु ने.
							
समानार्थी : विकसित
इतर भाषांमध्ये अनुवाद :
अर्थ : उमलण्याची क्रिया पूर्ण झालेला.
							उदाहरणे : 
							उमललेले कमळ तलावाच्या शोभेत भर घालत आहे.
							
इतर भाषांमध्ये अनुवाद :
फूटा या खुला हुआ।
प्रस्फुटित कमल पूरे तालाब की शोभा बढ़ा रहा है।