अर्थ : घशाला पडणारी कोरड.
							उदाहरणे : 
							सर्दी झाली की कंठशोष होतो.
							
इतर भाषांमध्ये अनुवाद :
किसी कारण से गले के शुष्क होने की अवस्था।
कंठशुष्कता से बचने के लिए बीच-बीच में पानी पीते रहना चाहिए।अर्थ : वाया जाणारे सूचनापर भाषण.
							उदाहरणे : 
							तू उगाच कंठशोष करू नको तो काही ऐकणार नाही.
							
समानार्थी : घसाफोड