अर्थ : असे कार्य जे करण्यात अडचणींना तोंड द्यावे लागे.
							उदाहरणे : 
							हल्ली मुंबईत नोकरी शोधणे म्हणजे कठीण कामच आहे.
							लहान मुलांना शिकवणे म्हणजे कठीण काम आहे.
							
समानार्थी : कठीण काम, दुष्कर कार्य
इतर भाषांमध्ये अनुवाद :
वह कार्य जिसे करने में कठिनाई का सामना करना पड़े।
छोटे बच्चों को पढ़ाना कठिन काम है।