अर्थ : कुंभाराची पत्नी.
							उदाहरणे : 
							कुभारणी नवर्याला कामात मदत करते.
							
समानार्थी : कुंभारणी
इतर भाषांमध्ये अनुवाद :
अर्थ : एका प्रकारचा उडणारा किटक.
							उदाहरणे : 
							मुलांचा पाय कुंभारीणीवर पडला.
							
इतर भाषांमध्ये अनुवाद :