अर्थ : डोक्यातून घातला जाणारा, धड आणि कंबर झाकणारा स्त्रियांचा एक पोशाख.
							उदाहरणे : 
							तिच्यावर लाल कुडती खुलून दिसत आहे.
							
इतर भाषांमध्ये अनुवाद :
A loose collarless shirt worn by many people on the Indian subcontinent (usually with a salwar or churidars or pyjama).
kurta