अर्थ : ज्याच्या आधारे पायाने अधू चालु शकतात अशी खाकोटीस घेण्याची काठी.
							उदाहरणे : 
							पंधरा ऑगस्टच्या दिवशी पंतप्रधानांच्या हस्ते अपंगांना कुबड्या वाटण्यात आल्या
							
इतर भाषांमध्ये अनुवाद :
A wooden or metal staff that fits under the armpit and reaches to the ground. Used by disabled person while walking.
crutchअर्थ : कुबड असलेली स्त्री.
							उदाहरणे : 
							भीक मागणार्या कुबडीला मुले त्रास देत होती.
							
समानार्थी : कुबडी स्त्री, कुब्जक, कुब्जा
इतर भाषांमध्ये अनुवाद :
वह स्त्री जिसे कूबड़ हो।
बच्चे भीख माँग रही कुबड़ी को परेशान कर रहे हैं।