अर्थ : पाठीत कुबड असणारी, कृष्णावर प्रेम करणारी, कंसाची एक दासी.
							उदाहरणे : 
							श्रीकृष्णाच्या कृपेने कुब्जेला सुंदर रूप प्राप्त झाले.
							
इतर भाषांमध्ये अनुवाद :
An imaginary being of myth or fable.
mythical beingअर्थ : कुबड असलेली स्त्री.
							उदाहरणे : 
							भीक मागणार्या कुबडीला मुले त्रास देत होती.
							
समानार्थी : कुबडी, कुबडी स्त्री, कुब्जक
इतर भाषांमध्ये अनुवाद :
वह स्त्री जिसे कूबड़ हो।
बच्चे भीख माँग रही कुबड़ी को परेशान कर रहे हैं।