अर्थ : खजिन्यावरील अधिकारी.
							उदाहरणे : 
							संस्थेच्या खजिनदाराने वार्षिक ताळेबंद सादर केला.
							
समानार्थी : कोशाध्यक्ष, कोषाधिकारी
इतर भाषांमध्ये अनुवाद :
अर्थ : खजिन्यावरील अध्यक्षाचे पद.
							उदाहरणे : 
							ह्या बँकेत मोहनने कोषाध्यक्षासाठी अर्ज भरला आहे.
							
समानार्थी : कोषाध्यक्ष, खजानची, खजिनेदार, खजीनदार, खजीनेदार
इतर भाषांमध्ये अनुवाद :