अर्थ : शरीराच्या एखाद्या भागाला खाजणे.
							उदाहरणे : 
							खाजकुइरीचा स्पर्श झालेल्या त्वचेच्या भागाला खाज येते.
							
समानार्थी : खाज सुटणे
इतर भाषांमध्ये अनुवाद :
शरीर में या शरीर के किसी अंग में खुजली मालूम होना।
दो दिन से न नहाने के कारण मेरा शरीर खुजला रहा है।अर्थ : खाज येण्याची अवस्था भाव.
							उदाहरणे : 
							तो सततच्या खाज येण्याने वैतागला होता.
							
समानार्थी : खाजणे
इतर भाषांमध्ये अनुवाद :