अर्थ : बदकाच्या आकाराचा एक पक्षी.
							उदाहरणे : 
							गजर्याच्या मादीचे पाय नारिंगी रंगाचे असतात.
							
समानार्थी : गजरा, चकीचकाह, रानबदक
इतर भाषांमध्ये अनुवाद :
Wild dabbling duck from which domestic ducks are descended. Widely distributed.
anas platyrhynchos, mallard