अर्थ : लाल रंगात पांढरा रंग जास्त प्रमाणात मिसळले असता मिळणारा रंग.
							उदाहरणे : 
							पहिल्या फुलात गुलाबी व दुसऱ्यात हिरवा घाल.
							
समानार्थी : गुलाबी रंग
इतर भाषांमध्ये अनुवाद :
एक रंग जो गुलाब के रंग जैसा होता है।
चित्रकार देवमूर्ति को गुलाबी रंग से रंग रहा है।