अर्थ : दोरी, झालर इत्यादींच्या टोकावर लावलेला फुलासारखा गुच्छ.
							उदाहरणे : 
							ओढणीच्या काठावर तिने लहान गोंडे लावले
							
इतर भाषांमध्ये अनुवाद :
अर्थ : केशरी किंवा इतर रंगाच्या पाकळ्यांचा गुच्छ ज्यात असतो असे झेंडूच्या झाडाचे फूल.
							उदाहरणे : 
							दारावर गोंड्याची तोरणे लावली
							
इतर भाषांमध्ये अनुवाद :
एक सुगन्धित गेंदनुमा फूल जो विशेषकर पीले रंग का होता है।
माली माला बनाने के लिए गेंदा तोड़ रहा है।अर्थ : एक फुलझाड.
							उदाहरणे : 
							आमची झेंडूची बाग आहे
							
इतर भाषांमध्ये अनुवाद :
Any of various tropical American plants of the genus Tagetes widely cultivated for their showy yellow or orange flowers.
marigold