अर्थ : एक भारतीय नदी जी उत्तरप्रदेशात वाहते आणि गंगाची सहाय्यक नदी आहे.
							उदाहरणे : 
							गोमतीचे वर्णन पुराणांतदेखील आहे.
							गोमती नऊशे किमी लांब आहे.
							
समानार्थी : गोमती नदी
इतर भाषांमध्ये अनुवाद :
एक भारतीय नदी जो उत्तर-प्रदेश में बहती है और गंगा की सहायक नदी है।
गोमती का वर्णन पुराणों में भी है।