अर्थ : एखाद्या वस्तू इत्यादीच्या चार भागांपैकी एक भाग.
							उदाहरणे : 
							किंमती एक चतुर्थांने खाली आल्या.
							
समानार्थी : एक चतुर्थांश, चौथा भाग
इतर भाषांमध्ये अनुवाद :
One of four equal parts.
A quarter of a pound.अर्थ : समान चार भागांपैकी एक.
							उदाहरणे : 
							ह्या गोळ्याचा चतुर्थांश हिस्सा तू घे.
							
समानार्थी : एक चतुर्थांश, चौथा