अर्थ : एक प्रकारची उथळ व लांबट तोंडाची लहान पळी.
							उदाहरणे : 
							संक्रांतीच्या हळदी कुंकवाच्या निमित्ताने मी सर्वांना चमचे वाटले
							
इतर भाषांमध्ये अनुवाद :
A piece of cutlery with a shallow bowl-shaped container and a handle. Used to stir or serve or take up food.
spoon