अर्थ : काळजीत असलेला.
							उदाहरणे : 
							तो भवितव्याविषयी चिंतित होता
							
समानार्थी : चिंताकुल, चिंताक्रांत, चिंताग्रस्त, चिंतामग्न, चिंतावलेला, चिंतित, सचिंत
इतर भाषांमध्ये अनुवाद :
जिसे चिंता हो।
वह अपने बच्चे की बीमारी को लेकर चिंतित है।Mentally upset over possible misfortune or danger etc.
Apprehensive about her job.