अर्थ : कोणा स्त्रीशी तिच्या संमतीवाचून किंवा भय घालून केलेला संभोग.
							उदाहरणे : 
							बलात्कार हे पशुतुल्य कृत्य आहे.
							
समानार्थी : जबरी संभोग, बलात्कार
इतर भाषांमध्ये अनुवाद :
अर्थ : इच्छा नसतानाही बळाने करायला, वागायला लावण्याची क्रिया.
							उदाहरणे : 
							त्याने अमुकच विषय निवडावा अशी जबरदस्ती तुम्ही त्याच्यावर करू नका.
							
समानार्थी : सक्ती
इतर भाषांमध्ये अनुवाद :