अर्थ : जाडीने जास्त आहे असे (शरीर).
							उदाहरणे : 
							रमा जाड शरीराची एक वृद्ध स्त्री आहे.
							
इतर भाषांमध्ये अनुवाद :
अर्थ : वरपासून खालपर्यंत एकसारखा जाड.
							उदाहरणे : 
							शिखरावर जाड बर्फाचे स्तर आहेत
							त्यांने थंंडीपासून बचाव व्हावा म्हणून जाड गोधडी अंगावर घेतली.
							
इतर भाषांमध्ये अनुवाद :
नीचे से लेकर ऊपर तक समान रूप से मोटा।
चोटियों पर मोटी बर्फ जमी हुई है।