अर्थ : तपस्वी जेथे तपस्या करतात ते वन.
							उदाहरणे : 
							श्रीराम आपल्या वनवासकाळात तपोवनातील कित्येक तपस्वींनादेखील भेटले.
							
इतर भाषांमध्ये अनुवाद :
वह वन जहाँ तपस्वी रहते एवं तपस्या करते हैं।
रामजी अपने वनवास काल में तपोवन के कई तपस्वियों से भी मिले।