अर्थ : ताजिकिस्तानातील मूळ निवासी.
							उदाहरणे : 
							ताजिकींच्या घरात बरीच जरदाळू आणि इतर फळझाडे असतात.
							
इतर भाषांमध्ये अनुवाद :
तज़िकिस्तान का मूल निवासी।
कई तज़िकिस्तानियों को मैं जानता हूँ।अर्थ : ताजिकिस्तानची भाषा.
							उदाहरणे : 
							ताजिक ही इराणसदृश्य भाषा आहे.
							
समानार्थी : ताजिक भाषा
इतर भाषांमध्ये अनुवाद :
तज़िकिस्तान की भाषा।
तज़िक फारसी से मिलता-जुलता है।अर्थ : ताजिकिस्तान व त्याच्या शेजारील उझबेकिस्तान, अफगाणिस्तान, चीनचा पश्चिमेकडील भाग व चित्रल इथले रहिवासी.
							उदाहरणे : 
							त्या ताजिकाचा पोशाख थोडा वेगळा होता.
							
इतर भाषांमध्ये अनुवाद :