अर्थ : दगडापासून बनविलेला.
							उदाहरणे : 
							संग्राहलयात बापूंची एक खूप मोठी दगडी मूर्ती आहे.
							ह्या विहीरीला दगडी पायर्या आहेत.
							
इतर भाषांमध्ये अनुवाद :
पत्थर का बना हुआ।
संग्राहालय में बापूजी की एक बहुत बड़ी संगीन मूर्ति थी।अर्थ : दगडी असलेला.
							उदाहरणे : 
							मंदिरापर्यंत जाण्याचा हा एकमेव दगडी रस्ता आहे.
							
इतर भाषांमध्ये अनुवाद :