म्हणून (क्रियाविशेषण)
एखाद्या कारणाने.
तलवार (नाम)
धातूच्या लांब पात्याला, खाली धरायला मूठ असलेले एक हत्यार.
अडकित्ता (नाम)
सुपारी कातरण्याचे कापण्याचे एक हत्यार,साधन.
उपरोधक (नाम)
एखाद्याचा उपहास करण्यासाठी बोलले गेलेले छद्मी वचन.
लगाम (नाम)
घोडा ताब्यात ठेवण्यासाठी त्याच्या जबड्यात अडकवलेली लोखंडी कडी, तिला मागे चामड्याचा पट्टा वा दोर लावलेला असतो.
सचोटी (नाम)
खरेपणाची,निष्ठा राखण्याची वृत्ती.
सद्वर्तन (नाम)
चांगला स्वभाव किंवा आचरण असण्याचा भाव.
धर्मशाळा (नाम)
वाटसरू लोकांना उतरण्याकरीता धर्मार्थ बांधलेली जागा.
शिवलिंग (नाम)
महादेवाची प्रतिमा.
समशेर (नाम)
धातूच्या लांब पात्याला, खाली धरायला मूठ असलेले एक हत्यार.