अर्थ : स्वार्थ नसलेला.
							उदाहरणे : 
							त्याने निस्वार्थ मनाने माझी मदत केली.
							
समानार्थी : निःस्वार्थ, निःस्वार्थी, स्वार्थहीन
इतर भाषांमध्ये अनुवाद :
Unaffected by self-interest.
disinterestedअर्थ : ज्याविषयी अपेक्षा बाळगलेल्या नाहीत असा.
							उदाहरणे : 
							गीतेनुसार निरपेक्ष कर्म करावे.
							
समानार्थी : अपेक्षाविरहित
इतर भाषांमध्ये अनुवाद :