अर्थ : दोरीच्या साहाय्याने हवेत उडवायचे कागदी खेळणे.
							उदाहरणे : 
							मकरसंक्रांतीला लहानमोठे सर्व मिळून पतंग उडवतात
							
इतर भाषांमध्ये अनुवाद :
Plaything consisting of a light frame covered with tissue paper. Flown in wind at end of a string.
kiteअर्थ : एक प्रकारचा, खुलपाखराच्या जातीचा कीटक.
							उदाहरणे : 
							पतंग हे निशाचर आहेत
							
इतर भाषांमध्ये अनुवाद :
Typically crepuscular or nocturnal insect having a stout body and feathery or hairlike antennae.
mothअर्थ : एक काटेरी वृक्ष.
							उदाहरणे : 
							पतंगाचे लाकूड व शेंगा ह्यांपासून उत्तम तांबडा रंग व गुलाल बनवतात.
							
अर्थ : आकाराने चिमणीएवढा, सुबक सुंदर हिरव्या रंगाचा, डोके आणि मान ह्यांवर तांबूस उदी रंगाची झाक असलेला, बारीक लांब बाकदार चोच असलेला एक पक्षी.
							उदाहरणे : 
							पाणपोपटाच्या शेपटीच्या मध्यावरची पिसांची जोडी लांब असते.
							
समानार्थी : किवंडा राघू, छोटा पाणपोपट, छोटा वेडा राघू, टिलटिला, टिवला, तेलगंडी, तैलिंगी, पतिंग, पतिंगा, पतुर, पतेरी, पत्रिंगा, पाणपोपट, पातेरी, पाथेरी, पिरवटी, पिरविट्, फातकी, भाळी पाखरू, वेडा राघू, वेदराघू
इतर भाषांमध्ये अनुवाद :