अर्थ : ज्याचा प्रतिकार करण्याची संभावना असेल अशा एखाद्या कामाची सुरवात करणे.
							उदाहरणे : 
							अण्णा हजारे ह्यांनी भ्रष्टाचाराविरोधात पहिले पाऊल उचलले.
							
समानार्थी : पहल करणे
इतर भाषांमध्ये अनुवाद :
किसी ऐसे काम का आरम्भ करना जिसके प्रतिकार में कुछ किए जाने की संभावना हो।
अन्ना ने भ्रष्टाचार के विरुद्ध पहल की है।