अर्थ : पत्नीचे आपल्या पतीविषयी अनन्य प्रेम व भक्ती.
							उदाहरणे : 
							भारतीय सुवासिनी स्त्रिया पतिव्रतेचे पालन करते.
							
इतर भाषांमध्ये अनुवाद :
अर्थ : पतिव्रत असण्याची भाव या अवस्था.
							उदाहरणे : 
							सावित्री आपल्या पातिव्रत्यामुळे ओळखली जाते.