अर्थ : एखाद्या रोगाचा मोठ्या प्रमाणावर होणारा उद्भव.
							उदाहरणे : 
							गावात हिवतापाचा प्रकोप झाला आहे.
							
इतर भाषांमध्ये अनुवाद :
अर्थ : अनावर संताप किंवा क्रोध.
							उदाहरणे : 
							देवीच्या प्रकोपामुळे गावात साथीचे रोग आले असा एक समज जनमानसात आहे.
							
इतर भाषांमध्ये अनुवाद :