अर्थ : मंत्र म्हणून विशिष्ट संस्कार करणे.
							उदाहरणे : 
							पुजार्याने नारळ मंतरला
							
समानार्थी : अभिमंत्रणे
इतर भाषांमध्ये अनुवाद :
मंत्र द्वारा संस्कार करना।
पुजारीजी ने घटस्थापना से पहले जगह का अभिमंत्रण किया।अर्थ : एखाद्या गोष्टीवर मंत्राचा प्रभाव होईल असे करणे ग ग.
							उदाहरणे : 
							तांत्रिकाने लिंबाच्या साहाय्याने माणसास मंतरले.
							
समानार्थी : अभिमंत्रित करणे, भारणे, मंत्र घालणे
इतर भाषांमध्ये अनुवाद :