सदस्य बने
पृष्ठाचा पत्ता क्लिपबोर्डवर कॉपी केला आहे.
अर्थ : तारुण्य आणि वार्धक्य यांच्या मधील वयाचा.
उदाहरणे : शहरातील काही मध्यमवयस्क व्यक्तींनी स्वच्छता अभियान हाती घेतला आहे
समानार्थी : मध्यमवयीन
इतर भाषांमध्ये अनुवाद :हिन्दी English
ढलती जवानी का या बुढ़ापे और जवानी के बीच का।
Being roughly between 45 and 65 years old.
स्थापित करा