अर्थ : फोड, जखम इत्यादीतून वाहणारे पाणी.
							उदाहरणे : 
							त्याच्या जखमेतून लस वाहत होती.
							
इतर भाषांमध्ये अनुवाद :
अर्थ : शरीरात सुईने टोचले जाणारे रोगप्रतिबंधक औषध.
							उदाहरणे : 
							बाळाला देवीची लस टोचून आणली.
							
इतर भाषांमध्ये अनुवाद :