अर्थ : पायाने ठोकर मारणे.
							उदाहरणे : 
							अन्नाला लाथाडणे असंस्कृतपणाचे लक्षण आहे.
							
समानार्थी : ठोकर मारणे, लाताळणे, लाथ मारणे, लाथाडणे
इतर भाषांमध्ये अनुवाद :
अर्थ : तिरस्कारपूर्वक झिडकारणे किंवा अपमान करणे.
							उदाहरणे : 
							त्याने आपल्या मेव्हण्याला खूप लाथाळले.
							
समानार्थी : लाताळणे
इतर भाषांमध्ये अनुवाद :