अर्थ : एका कुळात किंवा वंशात जन्म झालेला.
							उदाहरणे : 
							सम्राट अशोक हा चंद्रगुप्ताचा वंशज होता
							
इतर भाषांमध्ये अनुवाद :
All of the offspring of a given progenitor.
We must secure the benefits of freedom for ourselves and our posterity.अर्थ : वंशातला.
							उदाहरणे : 
							राम रघुवंशीय होते.
							
समानार्थी : वंशीय
इतर भाषांमध्ये अनुवाद :
किसी वंश या कुल में उत्पन्न (यह शब्द केवल संयुक्त रूप में प्रयुक्त होता है)।
राम रघुवंशीय थे।