अर्थ : दुसर्याला देण्याचे वचन दिले गेलेले आहे असा.
							उदाहरणे : 
							आमच्या येथे वाग्दत्त वधूकडून कोणतेही काम करून घेतले जात नाही.
							
इतर भाषांमध्ये अनुवाद :
जिसे दूसरों को देने का वचन दिया जा चुका हो।
हमारे यहाँ वाग्दत्त कन्या से कोई काम नहीं लिया जाता है।