अर्थ : किरण किंवा तरंग इत्यादी एका केंद्रापासून सर्वत्र विखुरण्याची क्रिया.
							उदाहरणे : 
							सूर्यामुळेच पृथ्वीपर प्रकाशाचे विकीरण होते.
							
इतर भाषांमध्ये अनुवाद :
Energy that is radiated or transmitted in the form of rays or waves or particles.
radiation