सदस्य बने
पृष्ठाचा पत्ता क्लिपबोर्डवर कॉपी केला आहे.
अर्थ : लग्न झालेला पुरुष.
उदाहरणे : त्याची अल्पवयीन मुलगी खुषीने विवाहिताबरोबर पळून गेली.
इतर भाषांमध्ये अनुवाद :हिन्दी English
वह व्यक्ति जिसका विवाह हो चुका हो।
A person who is married.
अर्थ : लग्न झालेली स्त्री.
उदाहरणे : नवर्याकडून छळ झालेल्या विवाहितेची त्यानी खूप मदत केली.
समानार्थी : विवाहित स्त्री
वह महिला जो विवाहित हो।
A married woman. A man's partner in marriage.
अर्थ : लग्न झालेला.
उदाहरणे : राम विवाहित आहे.
समानार्थी : परिणित
जिसका विवाह हो गया हो।
Joined in matrimony.
स्थापित करा