अर्थ : वेद जाणणारी व्यक्ती.
							उदाहरणे : 
							विश्व रचनेचे गूढ उकलण्याचा प्रयत्न वैदिकांनी प्रथम केला.
							
इतर भाषांमध्ये अनुवाद :
अर्थ : वेदांचे वा वेदांसंबंधी.
							उदाहरणे : 
							कार्यक्रमापूर्वी वैदिक सूक्ते म्हटली.
							
इतर भाषांमध्ये अनुवाद :
Of or relating to the Vedas or to the ancient Sanskrit in which they were written.
The Vedic literature.