अर्थ : नवविधा भक्तितील एक प्रकार, ज्यात भक्त आपल्या उपासकाची सख्यभावाने उपासना करतो.
							उदाहरणे : 
							अर्जुन हा सख्यभक्तीचा आदर्श मानला जातो.
							
इतर भाषांमध्ये अनुवाद :
नवधा भक्ति का वह प्रकार जिसमें इष्ट देव को भक्त,अपना सखा मानकर उसकी उपासना करता है।
सूरदास की भक्ति में सखा भाव परिलक्षित होता है।(Hinduism) loving devotion to a deity leading to salvation and nirvana. Open to all persons independent of caste or sex.
bhakti