सदस्य बने
पृष्ठाचा पत्ता क्लिपबोर्डवर कॉपी केला आहे.
अर्थ : विशिष्ट नाही असा.
उदाहरणे : गाय हे सामान्य नाम आहे
इतर भाषांमध्ये अनुवाद :हिन्दी
जाति के हर सदस्य का समान रूप से सूचक।
अर्थ : चांगला व वाईट यांच्या मधला.
उदाहरणे : ह्या पुस्तकाचा दर्जा सामान्य आहे
समानार्थी : ठीक, बरा, मध्यम, साधारण
जिसमें कोई विशेषता न हो या अच्छे से कुछ हल्के दरज़े का।
अर्थ : सर्वांना लागू पडणारा.
उदाहरणे : हालचाल करता येणे हे प्राण्याचे साधारण लक्षण आहे
समानार्थी : सर्वसामान्य, साधारण
जो सबमें सामान्य रूप से पाया जाता हो।
स्थापित करा