अर्थ : पैसे दिले असता जेवण मिळते ते ठिकाण.
							उदाहरणे : 
							या खाणावळीत शाकाहारी जेवण मिळते.
							
इतर भाषांमध्ये अनुवाद :
वह स्थान जहाँ पका हुआ भोजन मिले।
हमनें शाकाहारी भोजनालय में भोजन किया।अर्थ : यात्रेकरूंना भाड्याने राहण्याची, खाण्याची इत्यादिंची व्यवस्था असते असे ठिकाण.
							उदाहरणे : 
							एका रात्रीसाठी आम्ही एका हॉटेलात थांबलो.
							
इतर भाषांमध्ये अनुवाद :
A building where travelers can pay for lodging and meals and other services.
hotel