अमरकोश हा भारतीय भाषांचा एक अनोखा शब्दकोष आहे. हा शब्द ज्या संदर्भात वापरला जातो त्यानुसार अर्थ बदलतो. येथे शब्दांच्या विविध अर्थांचे वाक्य वाक्य वापर उदाहरणे आणि समानार्थी शब्दांसह तपशीलवार वर्णन केले आहे.
अमरकोशमध्ये मराठी भाषेचे चाळीस हजाराहून अधिक शब्द उपलब्ध आहेत. कृपया शोधण्यासाठी एक शब्द प्रविष्ट करा.
अर्थ : ज्याला झोप येत आहे असा.
उदाहरणे :
सीता आपल्या निद्राग्रस्त मुलाला खाटेवर झोपवत होती.
समानार्थी : निद्राकुल, निद्राक्रांत, निद्रातुर, निद्रान्वित
इतर भाषांमध्ये अनुवाद :
Ready to fall asleep.
Beginning to feel sleepy.अर्थ : अल्पकाळ टिकणारी गोष्ट.
वाक्य वापर : सरकारकडून जारी लॉकडाऊन नियमावली म्हणजे औटघटकेचे राज्य ठरली.