பொருள் : तेलकट, चिकट, मऊ, द्यावा तो आकार घेणारा, अपारदर्शक, भिजायला अटकाव करणारा नैसर्गिक वा कृत्रिमरीत्या बनवला जाणारा एक पदार्थ.
எடுத்துக்காட்டு :
मेणापासून बाहुल्या किंवा मेणबत्त्या बनवतात
பிற மொழிகளில் மொழிபெயர்ப்பு :
मिट्टी के तेल से रासायनिक प्रक्रिया द्वारा बनाया हुआ चिकना और मुलायम पदार्थ।
मोम से तरह-तरह की मोमबत्तियाँ बनती हैं।