सांझा करें ट्विटर पर सांझा करें व्हाट्सएप पर सांझा करें फेसबुक पर सांझा करें
Google Play पर पाएं
Meaning of word folk from English dictionary with examples, synonyms and antonyms.

folk (noun)

Meaning : People in general (often used in the plural).

Example : They're just country folk.
Folks around here drink moonshine.
The common people determine the group character and preserve its customs from one generation to the next.

Synonyms : common people, folks

Meaning : A social division of (usually preliterate) people.

Synonyms : tribe

कुछ विशिष्ट स्थानों में पाए जानेवाले ऐसे लोगों का समूह या वर्ग जो साधारणतः एक ही पूर्वज के वंशज होते हैं और जो सभ्यता, संस्कृति आदि के विचार से आस-पास के निवासियों से बिल्कुल भिन्न और कुछ निम्न स्तर पर होते हैं।

भारत के जंगलों में आज भी कई जनजातियाँ निवास करती हैं।
जन-जाति, जनजाति

एक भारतीय जमात.

खासी हे प्रामुख्याने मेघालयात आढळते.
खासी

दक्षिण भारतातील एक जमात.

शबर ही डोंगर, जंगलातून राहते.
शबर

विशिष्ट अशी समान संस्कृती असलेला लोकसमूह.

भारतातील जंगलात आजही अनेक जमाती आढळतात.
जमात

एक प्राचीन भारतीय जमात.

आभीर ही जमात भारताच्या वायव्येकडून प्रथम पंजाबात आली असावी.
आभीर

ईशान्या भारतातील एक जमात.

नागांचा प्रचीन इतिहास निश्चितपणे ज्ञात नाही.
नागा

जमातीचा एक उपवर्ग.

मध्यप्रदेशतील गोंड ही एक उपजमात आहे.
उपजमात, उपजमाती

Meaning : People descended from a common ancestor.

Example : His family has lived in Massachusetts since the Mayflower.

Synonyms : family, family line, kinfolk, kinsfolk, phratry, sept

एक ही पूर्वपुरुष से उत्पन्न व्यक्तियों का वर्ग या समूह।

उच्च कुल में जन्म लेने से कोई उच्च नहीं हो जाता।
अनवय, अनूक, अन्वय, अभिजन, आल, आवली, कुल, ख़ानदान, खानदान, घराना, नसल, नस्ल, बंस, वंश, वंशतति

एक ही पुरुष के वंशज।

उनके परिवार में एकता है।
परिवार, फेमली, फेमिली, फैमली, फैमिली

समान पूर्वजांपासून आलेल्या माणसांचा समूह.

त्याचा जन्म विद्वानांच्या कुळात झाला.
कुल, कूळ, खानदान, घर, घराणे, वंश

एकाच पुरुषाचे वंशज.

त्याच्या कुटुंबात एकी आहे.
कुटुंब, परिवार

सूर्यापासून उत्पन्न झालेले, क्षत्रियांच्या दोन प्रसिद्ध कुळांपैकी एक कूळ.

रामाचा जन्म सूर्यवंशात झाला होता
सूर्यकूळ, सूर्यवंश

चंद्रापासून उत्पन्न झालेले, क्षत्रियांच्या दोन प्रसिद्ध कुळांपैकी एक.

चंद्रवंशात अनेक पराक्रमी राजे झाले
चंद्रवंश, सोमवंश

Meaning : The traditional and typically anonymous music that is an expression of the life of people in a community.

Synonyms : ethnic music, folk music

* गाँवों, देहातों में किसी जन-समाज में परम्परागत रूप से प्रचलित संगीत।

आज हमारे गाँव में लोक संगीत का आयोजन किया गया है।
लोक संगीत, लोक-संगीत

ग्रामीण भागात परंपरेने चालत आलेले सामान्यतः नृत्यासहित गायले, वाजवले जाणारे संगीत.

लोकसंगीत देवाच्या आराधनेसाठी आणि करमणुकीसाठी असते.
लोकसंगीत