सांझा करें ट्विटर पर सांझा करें व्हाट्सएप पर सांझा करें फेसबुक पर सांझा करें
Google Play पर पाएं
Meaning of word prosody from English dictionary with examples, synonyms and antonyms.

prosody (noun)

Meaning : The patterns of stress and intonation in a language.

Synonyms : inflection

Meaning : (prosody) a system of versification.

Synonyms : poetic rhythm, rhythmic pattern

वर्ण, मात्रा आदि की गिनती से होने वाली पद्यों की वाक्य रचना।

दोहा, सोरठा, चौपाई आदि छंद के प्रकार हैं।
छंद, छन्द

वर्ण, मात्रा इत्यादी वृत्तानुसार काव्याची केलेली रचना.

छंदाचा अभ्यास छंदशास्त्रात केला जातो.
छंद

अक्षरांची संख्या आणि लघु गुरू क्रम निश्चित असतो असे वृत्त.

यशोदा हा अक्षरगणवृत्त आहे.
अक्षरगणवृत्त, अक्षरवृत्त, वर्णवृत्त

ज्यात अक्षरसंख्येचे वा लघुगुरूच्या क्रमाचे बंधन नसून केवळ मात्रांच्या संख्येचे बंधन असते तो पद्यरचनेचा प्रकार.

मर्ढेकरांची बहुतेक कविता मात्रावृत्तातच लिहिलेली आहे.
जातिवृत्त, जाती, मात्रावृत्त

Meaning : The study of poetic meter and the art of versification.

Synonyms : metrics