सांझा करें ट्विटर पर सांझा करें व्हाट्सएप पर सांझा करें फेसबुक पर सांझा करें
Google Play पर पाएं
Meaning of word territorial dominion from English dictionary with examples, synonyms and antonyms.

Meaning : A region marked off for administrative or other purposes.

Synonyms : district, dominion, territory

किसी प्रदेश, मंडल, आदि का वह विभाग जो एक जिलाधिकारी के अधीन हो।

एक मंडल में कई जिले होते हैं।
जनपद, ज़िला, जिला

पाकिस्तानमधील एक जिल्हा.

स्वातमध्ये आज काही दहशतवादी पकडले गेले.
स्वात

उत्तरप्रदेश राज्यातील वायव्यकडील भागातील पहाडी प्रदेश.

गढवाल हे पूर्वी संस्थान होते
गढवाल

दक्षिण भारतातील एक जिल्हा.

ममता बॅनर्जीने चेलिंघममध्ये एक रेल्वे कारखाना सुरू करण्याची घोषणा केली.
चेलिंघम

वर्तमान मारवाडचे प्राचीन नाव.

दशेरक एक जिल्हा होता ज्याचा उल्लेख महाभारतात आढळतो.
दशेरक

नेपाळमधील एक जिल्हा.

माझा एक मित्र मकवानपूरमध्ये राहतो.
मकवानपूर

उत्तराखंड राज्याच्या दोन विभागांपैकी एक.

कुमाऊमध्ये कित्येक दर्शनीय पर्यटनस्थळे आहेत.
कुमाऊ

ओरिसामधील एक जिल्हा.

मलकानगिरीच्या जिल्हाधिकार्‍याला माओवादींनी बंदी केले होते.
मलकानगिरी

अनेक तालुके मिळून बनलेला राज्याचा एक भाग.

आमचे गाव इंदौर जिल्ह्यात येते
जिल्हा, परगणा

शरयू नदीच्या दोन्ही काठांवरील देश.

कोशल हा प्राचीन भारताच्या सोळा महाजनपदांपैकी एक होता.
कोशल