दाट (विशेषण)
ज्याचा भाग वा अंश एकमेकांना खेटून आहेत असा.
लटका (विशेषण)
सत्याला धरून नाही असा.
ससाणा (नाम)
घारीपेक्षा लहान आकाराचा, बाकदार चोच आणि तीक्ष्ण नख्या असलेला शिकारी पक्षी.
कमळ (नाम)
तळ्यात,सरोवरात होणारे एका पाणवनस्पतीचे फूल.
सत्यानाश (नाम)
समूळ वा सर्वस्वी नाश.
झोळी (नाम)
कापडाची, तीन बाजूने शिवलेली, धरायला बंद असलेली गवसणी."माझ्या सामानाची पिशवी चोरीला गेली".
बकुळ (नाम)
आंब्याच्या पानांसारखी पाने असलेले एक फुलझाड.
ठोक (विशेषण)
सुटे, किरकोळ नव्हे तर अधिक, मोठ्या प्रमाणावरील.
फिरणे (क्रियापद)
एखाद्या ठिकाणी इकडेतिकडे जाणे.
दुधारी (विशेषण)
दोन्हीकडे धार असलेला.